मराठी शायरी | प्रेम चारोळ्या | सुंदर चारोळ्या | Marathi Shayri | छंद खुळा
छान -छान सुंदर अशा मराठी चारोळ्या आणि प्रेम शायरी खास करून तुमच्यासाठी...
मराठी प्रेम शायरी आपल्याला नक्कीच आवडली असेल.
विडिओ पहा....
छान -छान सुंदर अशा मराठी चारोळ्या आणि प्रेम शायरी खास करून तुमच्यासाठी...
- तुझंवीण मन झाले अधीर
- प्रेमात प्रीयेच्या झालो बधिर
- स्वप्नी फक्त चेहरा तुझा दिसे
- तुझ्याविना जीवन लागे अधुरे..
- वेड्या मनाला आस तुझी
- जीवनात प्रेमाची वाट तुझी
- प्रत्येक क्षणाला ध्यास तुझा
- तूच माझी राणी मी वेडा तुझा
- ह्रदयात सदा वास तुझा..
- सकाळ झाली, सूर्य उगवला
- रात्र गेली दिवस उजडला
- कसा जीव तुझ्या प्रेमात पडला
- प्रेमासाठी कसा जगाशी लढला..
- अपार प्रेम करत खूप जीव लावला
- प्रेमामध्ये का असा प्रसंग घडला
- तिच्या प्रेमात शेवटी जीव सोडला
- प्रवास जीवनाचा अधुराच राहिला..
- तू होतीस म्हणून
- मी होतो
- तू बोललीस म्हणून
- मी बोललो..
- तू भेटलीस म्हणून
- मी भेटलो
- तू हसलीस म्हणून
- मी हसलो..
- तू जवळ आलीस म्हणून
- मी जवळ आलो
- तू मिठी मारली म्हणून
- मी मिठीत घेतले..
- तू प्रेम केलं म्हणून
- मी केलं
- तू रुसलीस म्हणून
- मी रुसलो..
- तू हो म्हणाली म्हणून
- मी हो म्हणालो
- इथेच कसा काय
- मी तिच्या जाळ्यात पडलो..
- तू सोडून गेली म्हणून
- मी पण सोडुन गेलो
- आता वाटतंय की
- मी प्रेमातच का पडलो..
- तुझ्या उडत्या मऊ केसांनी
- मला घायाळ केले
- मन माझे होते मवाळ तुला
- पाहुनी झाले जहाल..
- नयन तुझे मिळतच नायनाशी
- माझे नयनस्वप्न रंगले
- तुझ्या नशिल्या नजरेनी
- स्वप्न माझे भंगले..
- सहवास तुझा मानमस्त रंगीला
- कसा मला गावला
- सुगंध तुझ्या प्रेमाचा बेधुंद
- मनी माझ्या वसला..
- करायला नको होतं
- तेच करून बसलो
- आता जीवनात
- एकटाच बोंबलत बसलो..
- तिने दाखवली स्वप्ने हजार
- मी झालो तिच्यात बेजार
- मला सोडून कधी झाली पसार
- जीवनात आता कुणाचा आधार
- झाला जीवाचा नुसता वेडा बाजार..
मराठी प्रेम शायरी आपल्याला नक्कीच आवडली असेल.
विडिओ पहा....
Post a Comment