About Me

माझ्याबद्दल थोडक्यात...

        छंद खुळा  हा एक कविता , चारोळ्या , स्टोरी आणि लेख  यांचा अप्रतिम असा संग्रह आहे . यामध्ये बऱ्याच  अशा अनेक मनोरंजनाच्या गोष्टी आपल्याला वाचायला आणि पाहायला मिळणार आहेत. हा संग्रह खऱ्या अर्थाने जानेवारी २०१८ साली तयार केला  आहे , परंतु या मधील काही रचना बऱ्याच दिवसा पासून बनून ठेवलेल्या  होत्या , ज्या आज या माझ्या छंद खुळा या संग्रहाच्या माध्यामातून तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे . छंद खुळा हा संग्रह कवी व लेखक श्री. आनंद कदम पाटील  यांचा आहे.


या ब्लॉग च्या माध्यमातून मी तुमच्या सेवेमध्ये खूप काही मजेदार असे थोड रडवनारे , थोडे हसवणारे , जीवाला हुरहूर लावणारे , मनामध्ये गुदगुल्या करणारे आणि जीवनामध्ये बराच काही शिकवून जाणारे क्षण आणि मनातील भावना , कल्पना आणि संकल्पना अशा संपूर्ण गोष्टींचा खजाना घेऊन आलो आहे. मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो कि माझी उत्कुष्ट साहित्याची कलम अशीच चालत राहावी आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी भरभराटून येवो हीच विनंती करतो. 
मला अशी आशा आहे कि माझ्या कविता जे कि मी माझ्या Youtube  चानेल वर आणि Facebook पेज वर टाकल्या आहेत जे आपण ब्लॉग वर च्या सोशल मिडिया लिंक च्या माध्यमातून पाहू शकता. मी काही फार मोठा साहित्यकार किंवा कवी नाही आहे, पण माझा हा इमानदार आणि मेहनती प्रयत्न नक्कीच तुम्हाला आवडेल.

प्रत्येक माणसाला कश्या ना कशा गोष्टींची आवड असतेच , पण हि आपली आवड जर आपण जोपासून त्या आवडी ना एखाद्या माध्यमाची सवड मिळाली तर अजून चांगली आवड जोपासता येईल. असाच एक प्रयत्न मी येथे या माझ्या ब्लॉग च्या सानिध्यातून आपल्या समोर अनन्याचा आणि माझ्या तोडक्या-मोडक्या शब्दांचे रूपांतरण छान अशा कविता, चारोळ्या , कथा आणि लेख . असा संग्रह आणि अजून बरच काही जे आपल्याला एक क्षणिक आनंद आणि महत्वाची माहिती आपल्या पर्यंत पोहचवावी म्हणून या ब्लॉग च्या साह्याने माझे किंवा अनेकांचे दुख आणि सुख इतरांना वाटून आयुष्य अजून सुंदर बनविण्याचा एक ध्यास आणि पण या माध्यमातून सरळ आपल्या पर्यंत घेऊन आलो आहे. खर तर प्रत्येक मानवाच्या आयुष्यामध्ये एक कथा असते जन्मापासून ते मरणापर्यंत जे काही घडते किंवा आपण घडवून आणतो . काही आठवणीत असतात तर काही विसरलेल्या असतात, त्या काही विसरलेल्या भूतकाळाला जर भविष्य काळात आठवणीत आणल तर निश्चितच काही कडू व गोड अनुभव समोर येतात जणू काही त्या भूतकाळात आपण वावरतोय असा अनुभव या कविता आणि कहाणीच्या माध्यमातून अपलाला एक चित्र रुपी अशा पद्धतीने पाहायला व जगायला मिळतात. साहित्य संग्रहातून बर च काही लिहण्याचा एक संयोग म्हणाव लागेल तेच इथे रेखाटण्याचा एक छंद. 
मला आशा आहे कि, तुम्ही मझ्या या सगळ्या रचनांना खूप पसंद कराल आणि माझ्या ब्लॉग ला आणि youtube चानेल ला लाईक आणि सबस्क्राईब कराल.

आपले खूप खूप आभार  आणि  अभिनंदन...                

                             !!!  धन्यवाद  !!!!




Briefly about me ...

Hobby Open is an amazing collection of poems, charoli, stories and articles. There are so many types it's hard to say. This collection was originally created in January 2018, but some of the compositions have been around for a long time, which is a small attempt to reach you today through this collection of my hobbies. This collection of hobbies is open to poet and writer Shri. Anand Kadam Patil (MSc CS).

It has been coming to my mind for a long time, but I didn't think of anything, but then I came to meditate, so I succeeded in landing on the blog.


Through this blog, I have brought at your service a treasure trove of funny things like crying, laughing, cheering, tickling the mind and teaching a lot in life and the feelings, ideas and concepts in the mind. I pray to God that my excellent literature will continue like this and that happiness and prosperity will flourish in our lives.

I hope that my poems which I have put on my Youtube channel and Facebook page which you can see through the social media link on the blog. I am not some great writer or poet, but you will surely like my honest and hard work.


Everyone loves something, but if you are interested in a medium, you can cultivate a better passion. One such attempt is the conversion of Ananya and my broken words in front of you from the vicinity of my blog. Poems, charolais, stories and articles. With the help of this blog, I have brought this collection and many more to share a moment of happiness and important information with you. In fact, there is a story in every human life from birth to death that whatever happens or we bring about. Some are remembered and some are forgotten. If we bring back some of the forgotten past in the future, then surely some bitter and sweet experiences come to the fore, as if through this poem and story we get to see and live a picture of the past. A hobby of drawing here is a combination of writing from a collection of literature.
I hope you like all my creations and like and subscribe to my blog and youtube channel.

Chhand Khula


Thank you very much and congratulations ...

!!! Thanks !!!!

0 Comments