मनुसकी हरली.
अशी कशी माणसाने माणुसकी विकली
बाप-लेकांच्या नात्यामध्ये अशी फूट पडली..
सख्या भावा-भावा मध्येच दुश्मनी वाढली
माय-बापाच्या संस्कारामध्ये काय कमी पडली..
का अशी बेईमानी पुढे आता माणुसकी हारली...
बाप-लेकांच्या नात्यामध्ये अशी फूट पडली..
सख्या भावा-भावा मध्येच दुश्मनी वाढली
माय-बापाच्या संस्कारामध्ये काय कमी पडली..
का अशी बेईमानी पुढे आता माणुसकी हारली...
या नविन युगामध्ये खऱ्याची दुनियच कुठं उरली
रक्ताच्या नात्यामध्ये आता कुठं आपुलकी राहिली..
निर्दयी पणे मुलींवर बलात्काराची घटना वाढली
आपल्याच बापाला दूर करून खून करून राहिली..
का अशी बेईमानी पुढे आता माणुसकी हारली...
रक्ताच्या नात्यामध्ये आता कुठं आपुलकी राहिली..
निर्दयी पणे मुलींवर बलात्काराची घटना वाढली
आपल्याच बापाला दूर करून खून करून राहिली..
का अशी बेईमानी पुढे आता माणुसकी हारली...
विनयभंग, लुटपाट आणि हत्या होतांना मी पहिली
जाता-येता रस्त्यावर लुटमारी आता खुपचं वाढली..
कायदा आणि प्रशासनाची भीतीच कुठे राहिली
भष्ट,बेईमान लोकांची यादी आता वाढतच चालली..
का अशी बेईमानी पुढे आता माणुसकी हारली...
जाता-येता रस्त्यावर लुटमारी आता खुपचं वाढली..
कायदा आणि प्रशासनाची भीतीच कुठे राहिली
भष्ट,बेईमान लोकांची यादी आता वाढतच चालली..
का अशी बेईमानी पुढे आता माणुसकी हारली...
बायकोवर अत्याचार करून घरातून काढून राहिली
लग्न करून तिला जगामध्ये एकटी का जाते सोडली..
नावऱ्यापायी जीने आपल्या सर्व इच्छेची बंधने तोडली
तिच्याच नशिबाची दारे अशी कायमची का बंद झाली..
का बेईमानी पुढे आता माणुसकी हारली...
लग्न करून तिला जगामध्ये एकटी का जाते सोडली..
नावऱ्यापायी जीने आपल्या सर्व इच्छेची बंधने तोडली
तिच्याच नशिबाची दारे अशी कायमची का बंद झाली..
का बेईमानी पुढे आता माणुसकी हारली...
निर्लजेची सीमा आता कागदावरच आटून गेली
वाईट नजरेपुढे आता चांगल्याची नजर मावळली..
मारणार्यांना वाचवण्या ऐवजी सेल्फीतच वेळ घातली
बहुमोल जीवनाची किम्मत बहुतेक आता बेभाव झाली..
का बेईमानी पुढ आता माणुसकी हारली...
कवि- आनंद कदम..
विडिओ पाहण्यासाठी खलील लिंक वर जा..वाईट नजरेपुढे आता चांगल्याची नजर मावळली..
मारणार्यांना वाचवण्या ऐवजी सेल्फीतच वेळ घातली
बहुमोल जीवनाची किम्मत बहुतेक आता बेभाव झाली..
का बेईमानी पुढ आता माणुसकी हारली...
कवि- आनंद कदम..
माणुसकी हरली
Manuski Harli
Ashi kashi mansane manuski vikli
Bap lekachya natyamadhe ashi fut padli..
Sakhya bhava bhava madhech dushmni vadhali
May bapachya sanskaramadhe kay kami padli...
Ka ashi beimani pudhe ata manuski harli...
Ya navin yugamadhe kharyachi duniya ch kuth urli..
Raktachya natyamadhe ata kuth aapulki rahili..
Nirdayi pane mulivar balatkarachi ghatna vadhali
Aplyach bapala dur karun khun karun rahili..
Ka ashi beimani pudhe ata manuski harli..
Vinaybhang, lutpat ani hatya hotana mi pahili
Jata yeta rastyavar lutmari ata khupch vadhali ...
Kayda ani prashasnachi bhitich kuthe rahili
Bhasht, beiman lokanchi yaadi ata vadhatch chalali...
Ka ashi beimani pudhe ata manuski harli..
Baykovar atyachar karun gharatun kadhun rahili
Lagn karun tila jaga madhe akti ka jate sodli ...
Navryapayi jine aplya sarv ichhechi bandhane todli
Tichya ch nashibache dare ashi kaymchi ka band zali...
Ka ashi beimani pudhe ata manuski harli...
Nirljechi sima ata kagadavarvh atun geli
Vait najarepudhe ata changlyachi najar mavalali...
Marnaryana vachavnya aivji selfitch vel ghatli
Bahumol jivanavhi kimmat bahutek ata bebhav zali..
Ka ashi beimani pudhe ata manuski harli..
Poet - Anand Patil
Post a Comment