माझ्याच हातून माझ्याच
भावनांचा का खून होतोय,
बेकारीच्या महासागरात
'स्वार्थ' लाटा सम उसळतोय.
एकीकडे आई-वडील मुलाच्या
भविष्याची चिंता करतात
दुसरीकडे मुले नौकरीच्या शोधात
अवघे तारुण्य गमावतात.
उच्च पात्रता असून सुद्धा
पैस्या अभावी नौकरी मिळत नाही
परिश्रमाने मिळवलेली पदवी
भिकही मागू देत नाही.
अशी असंख्य बेकारांची फौज
कुमार्गाचा अवलंब करतात
तरुणांचा भारत देश
दहशत वाद्यांना बनवितात.
मग हीच देशद्रोही फौज
राजकारणी गुंड वापरतात
त्यांच्याच जोरावर राजकारणात
आपली पोळी भाजून घेतात.
आता बेकारीनेही वेळीच
सावध व्हायला हवं
योग्य नेत्याची निवड करून
अमूल्य मतदान करायला हवं.
बेकारीचा धिंडोरा पिटण्यापेक्षा
हाती पडेल ते काम करावं
मेहनत करून चार पैशात
आपले जीवन सुखात जगावं.
कवी- प्रा. संतोष कदम
भावनांचा का खून होतोय,
बेकारीच्या महासागरात
'स्वार्थ' लाटा सम उसळतोय.
एकीकडे आई-वडील मुलाच्या
भविष्याची चिंता करतात
दुसरीकडे मुले नौकरीच्या शोधात
अवघे तारुण्य गमावतात.
उच्च पात्रता असून सुद्धा
पैस्या अभावी नौकरी मिळत नाही
परिश्रमाने मिळवलेली पदवी
भिकही मागू देत नाही.
अशी असंख्य बेकारांची फौज
कुमार्गाचा अवलंब करतात
तरुणांचा भारत देश
दहशत वाद्यांना बनवितात.
मग हीच देशद्रोही फौज
राजकारणी गुंड वापरतात
त्यांच्याच जोरावर राजकारणात
आपली पोळी भाजून घेतात.
आता बेकारीनेही वेळीच
सावध व्हायला हवं
योग्य नेत्याची निवड करून
अमूल्य मतदान करायला हवं.
बेकारीचा धिंडोरा पिटण्यापेक्षा
हाती पडेल ते काम करावं
मेहनत करून चार पैशात
आपले जीवन सुखात जगावं.
कवी- प्रा. संतोष कदम
Bekaranchi Fauj
Mazya ch hatun mazyach
Bhavnancha ka khun hotoy,
Bekarichya mahasagrat
Swarth lata sam usaltoy..
Akikade aai-vadil mulachya
Bhavishya chi chinta kartat,
Dusrikade mule nokarichya shodhat
Avghe tarunya gamavtat..
Uchh patrata asun suddha
Paisya abhavi nokari milat nahi,
Parishramane milavleli padavi
Bhik hi magu det nahi..
Ashi asankhya bekaranchi fauj
Kumargacha avlamb kartat
Tarunancha Bharat desh
Dahshat vadhyana bavtat..
Mag hich desh drohi fauj
Rajkarani gund vapartat
Tyanchyach joravar rajkaranat
Apli poli bhajun ghetat..
Ata bekarinehi velich
Savadh hvyayla hav
Yogya netyachi nivad karun
Amulya matdan karayla hav..
Bekaricha dhindora pitnyapeksha
Hati padel te kam karav
Mehnat karun char paisyat
Aple jivan sukhat jagav ..
Poet - Prof. Santosh Kadam
Post a Comment