जगणे झाले कठीण..
हि कविता आहे ज्यामध्ये आज-कालच्या चालत येत असलेल्या पूर्ण समस्या आणि सर्वसामान्य माणसाच्या व्यथा आणि कथा मांडल्या आहेत, कशा प्रकारे आजची परिस्थिती झालेली आहे . अगदी जगणे फार अवघड झालेले आहे . तेंव्हा या अडचणी मी या कवितेच्या माध्यमातून आपल्या समोर मांडण्याचा प्रयन्त केला आहे . एकदा पहा आणि शेअर करा...जीवन जगणे झाले फार कठीण
GST चे गणित लावणे झाले जटिल..
प्रत्येक वस्तूवर कराने मारली मजल
कोण जाणे हा प्रश्न कधी सुटल..
शेतामध्ये पहिल्या सारख आता नाही पिकत
केवढ्या च केवढयाला बियाणं घेतो विकत..
व्याजनदारीच कर्ज चाललं खूप वाढत
म्हणून शेतकरी जात आहे मरणाच्या दारात..
शिक्षणाचा होत आहे आता काळा बाजार
अवाढव्य फी भरून ही होत आहे बेजार..
सरकारी शाळेला झाला जणू मोठा आजार
कितीही पदव्या घेऊन पण फिरतो बेकार..
सरकार म्हणे आम्ही गरिबाला देतो आधार
पण गरिबांचा खरचं कोण बनेल तारणहार..
त्यासाठी करावा लागेल व्यवस्थेमध्ये सुधार
तरच होईल सर्वसामान्य जनतेचा उद्धार..
It's Hard To Live
It is a poem in which the complete problems of the present day and the sorrows and stories of the common man are told, how the present day situation has come to be. Even living has become very difficult. So I have tried to present these problems to you through this poem. Take a look and share ...
Life has become very difficult.
It has become very difficult
to do the maths of GST.
The question of
who will go to the
next level has never been solved.
It is not the same
as before in the field.
It is not harvested anytime soon.
It takes a lot of time to buy seeds.
At the door ..
Education is happening,
now the black market
is paying huge fees,
it is getting bored ..
Government school has become
like a big disease,
no matter how many degrees it takes,
but it is useless ..
The government says
we give support to the poor,
but who will be the real savior of the poor ..
Only then will the common man be saved.
Poet- Anand Kadam.
Post a Comment