रेल्वे प्रवासातील आठवण...
आजच्या या धावत्या युगामध्ये प्रवास करायचा झाला
तर, आपण पहिले विचार करतो ते म्हणजे! जायचं कशाने? बसने कि अजून कशाने तेंव्हा
आपल्याला जास्त सोयीस्कर ठरते ते म्हणजे रेल्वे प्रवास. असाच माझा मित्र आणि मी
एके दिवसी रेल्वे ने येत असतांना एक घडलेला प्रसंग त्याने माझ्याशी शेअर केला. तसा
मला आणि मित्राला प्रवासात खिडकी जवळ बसून किंवा दरवाजा जवळ उभा राहून प्रवास
करायला फार आवडते, म्हणून आम्ही खिडकी जवळ बसून गप्पा करत असतांना तो प्रसंग मला
त्याने सांगायला सुरुवात केली.
थोडावेळ अजून पुध्ये प्रवास केल्या नंतर त्याच्या
मनात एक विचार आला कि एकदा बोलावेच तोच त्याने घाबरून हिम्मत करून एक प्रश्न
करण्याच धाडस केल, आणि तिला विचारलं
“ इथे का
उभ्या, तुम्हाला जागा नाही का मिळाली बसायला ? “
तेंव्हा तिने हसून कोमल आवाजात उत्तर दिले!
“माझ्या जागेवर मी त्या वयस्कर असलेल्या आजोबांना
मी बसवले कारण मला पण छान हवेत प्रवास करायला आवडते ” असे तिने उत्तर त्याला दिले.
त्याचे मन अगदी गद्गद झाले आणि विचार केला आजकाल कोण अशी आपली जागा कुण्यातरी
वयस्कर माणसाला दिईल. हे ऐकून त्याचे मन प्रसन्न झाले, आणि मग तर त्याला
तिच्याविषयी अजून जास्त अपुलकेपणा वाटला आणि अजून खूप काही ऐकून घेण्याची इछ्या
झाली. लगेच त्याने आपले शब्द शब्द्कोश्यातून बाहेर काढले आणि म्हणाला
“किती छान तुमचे विचार आहेत! पण अस महिलांनी
किंवा मुलींनी दरवाज्याजवळ उभे राहणे ठीक नाही “
त्यावर तिने उत्तर दिले,
“का अस का तुम्हाला वाटते “ तो थोड्यावेळासाठी
गोंधळून गेला आणि उत्तर शोधून म्हणाला “ तस नाही पण असे उभे राहणे म्हणजे थोड
वेगळे वाटते “ ती म्हणाली
“अस काही नसते आम्हाला पण स्वतंत्र आहे कि, मनाला
वाटेल ते करावे आणि हे असे क्षितिजा मध्ये राहणे मला नाही आवडत, मला तर खूप आवडते
जे माझ्या मनाला चांगले वाटेल ते करायला” हे ऐकून तर तो निश्ब्द्च झाला. थोडा
चेहऱ्यावरून नाराज वाटला पण त्याला हे सगळ खूप वेगळ वाटल कारण एखादी मुलगी अशी पण
असते हे त्याला कळून चुकल.
थोड्या वेळाने तो म्हणाल किती छान तुमचे विचार
आहेत आणि हे अस वागण नवीन मुलीनी आत्मसात करायला पाहिजे तरच हे जे काही घडतय ते
घडायचं कमी होईल, कारण अश्याच सर्व मुली स्वच्छंद आणि आपली स्वतःची सुरक्षा करण्यास
समर्थ असल्या तर अत्याचार आणि बलात्कार अश्या घटनांचा शेवट होईल. तिला त्याचे शब्द
मनाला लागले आणि म्हणाली..
“ हे अस भिऊन वागण मला नही आवडत, मला आवडते ते
म्हणजे मुक्त राहायला पण मुक्त राहणे म्हणजे आपल्या सीमा आणि संस्कार ओलांडणे
किंवा तोडणे असे मुळीच नाही, कारण जेवढे तुम्ही मजबूत रहाल तेवढे तुम्ही सुरक्षित
व्हाल.”
हे सगळ तीच ऐकून त्याच्या मनाला खूप बर वाटल आणि
त्याच मन हलक झाल आणि तिच्याबद्दलच प्रेम अजून वाढल. त्यानंतर बरच बोलन झाल आणि
एकमेकाची चागली मैत्री झाली स्टेशन मागून स्टेशन गेले यांचे बोलणे चालूच, त्या
प्रवासामध्ये बरेच काही एकमेकाबद्दल चे विचार सिध्द झाले आणि आवडी-निवडी पण
दोघांच्या जवळपास मिळत्या-जुळत्या निघाल्या, आणि संपूर्ण जीवनच धावत वर्णन पण झाल.
पण हे तर तिच्यासोबत चा प्रवास नेमकाच सुरु झाला होता पण उतरण्याचा ठेपा जवळ आला
होता, खूप काही जाणून घ्यायचे होते पण वेळ नव्हता म्हणून त्यांनी एकमेकांचे नंबर
घेतले आणि एका नवीन मैत्रीला सुरुवात झाली. हा पुढच्या स्टेशन ला उतरला आणि ती पुढे
निघून गेली पण जाता जाता बरच काही सांगून गेली सोबत अजून बराच काही जाणून
घेण्यासाठी नंबर देऊन गेली...
पुढच्या उर्वरित कथेसाठी माझा पुढच्या ब्लॉग पाहा ......To be continue in next blog. Wait and Watch very interesting story.…
लेखक – आनंद कदम पाटील.
Memories of a train journey ...
When it comes to traveling in today's fast-paced world, the first thing we think of is! Why go The only thing that makes you more comfortable is bus travel. That's how my friend and I shared an incident that happened one day when I was coming by train. As such, my friend and I love to travel by sitting by the window or standing by the door, so he started telling me about the incident while we were sitting by the window chatting.
My friend loves to travel by train, so one day when he was coming, he was standing at the door because he could not get a seat. Was enjoying the nice breeze and sleet. The train came to a halt shortly after arriving at a station. And immediately a lot of people got on and got back in the car. He was still standing near the door, and the cold air was blowing. Suddenly he felt the fragrant hair flying in the air and touching his face. He opened his eyes and saw a beautiful young woman standing beside him. She was still enjoying the free air. He wondered why the young woman had come to the door without sitting on the seat. Many questions were running through his mind that she might like to travel by standing at the door. Which was just a question.
After traveling a little further, a thought came to his mind that once he spoke, he dared to ask a question, and asked her.
"Why are you standing here, why don't you get a seat?" “
Then she smiled and answered in a soft voice!
"I put my elderly grandfather in my place because I also like to travel in nice air," she replied. His mind went blank and he wondered who would give his place to some old man nowadays. His heart was glad to hear this, and then he felt even more awkward about her and wanted to hear more. He immediately pulled his words out of the dictionary and said
“What nice thoughts you have! But it's not okay for women or girls to stand at the door. "
To which she replied,
"Why do you think that?" He was confused for a while and looking for the answer, he said, "No, but it feels a little different to stand like that."
"It's not like we're free to do whatever we want, and I don't like being on the horizon like that, I just love doing what I feel like doing," he said. He looked a little annoyed but he thought it was very different because he didn't know that a girl is like that.
After a while, he will say how nice your thoughts are and only if the new girls have to adopt this behavior, then all this will happen less, because if all such girls are free and able to protect themselves, such incidents of oppression and rape will end. She liked his words and said ..
"I don't like this kind of fear. I like it to be free, but to be free is not to cross or break your boundaries and rites, because the stronger you are, the safer you will be."
Hearing all this made her feel very good and her mind became light and her love for her increased even more. After that there was a lot of talking and they became good friends. They kept talking about going from station to station. During that journey, a lot of thoughts were proved about each other and the likes and dislikes came close to each other, and the whole life was described. But this was just the beginning of the journey with her, but the descent was near, there was a lot to learn, but they did not have time, so they took each other's numbers and a new friendship began. She got off at the next station and she went ahead but on the way she said a lot and gave the number to know more ...
Check out my next blog for the rest of the story ...... To be continue in the next blog. Wait and Watch very interesting story.
Author - Anand Kadam Patil.
Post a Comment