Missed Call | सुटलेला कॉल...
आज मी कवी आनंद कदम पाटील घेऊन आलो आहे "छंद खुळा" या संग्रहातून एक कविता आणि कथा जी एका चुकून आलेल्या कॉल वर आधारित आहे.
एके दिवसी अचानक ऑफिस मध्ये काम करत असतांना एक चुकून नवीन नंबर वरून माझ्या मित्राला फोन आला, फोनवर पाहिलं तर नवीनच नंबर होता. त्यांनी तो उचलला आणि "हॅलो" म्हणाला तेवढ्यात एक मधुर असा आवाज त्याच्या कानी पडला. तो फोने नंबर एका होता , त्याने विचारलं तिला "कोण पाहिजे आपल्याला " तेवढ्यात ती म्हणाली " अमुक व्यक्ती आहे का ?" तो म्हंनाला नाही आपण चुकीचा नंबर लावलाय! तर ती म्हणाली, मी तर बरोबर नंबर डायल केला. त्याने तिला परत विनंती केली एकदा नंबर तपासून पाहून लावा. थोड्यावेळात परत फोने आला आणि म्हणाली "अहो मला माफ करा ! कारण एका आकड्याने फसगत झाली आणि चुकून लागला. " तो मला मनामध्ये विचार करून म्हणाला कि, " बर झाल चुकून मला लागला " . मग त्यांच्यात बराच वेळ बोलन झाल, आणि त्यांनी एकमेकाबद्दल विचारपूस केली. का कुणास ठाऊक काय झालं अस कि त्याच्या काही शब्दाने जणू जादूच केली, ती तर त्याच्यावर फिदा च झाली. मग काय तर दररोज त्यांची बोलणी होत राहिली, प्रेमाची ज्योत वाढत गेली. खूप दिवस त्याचं एकमेकांना न पाहता पण चांगली मैत्री जमली. प्रेमाचे गणित वाढतच गेले, वाढदिवसाच्या सुभेछ्या ची सुरुवात ग्रीटिंग देऊन झाली. ग्रीटिंग मध्ये त्यांनी मग एकमेकांना आपला फोटो पाठवायचं ठरल, कारण त्यांनी ठरवल होत कि एकमेकांना न पाहता असच अपार प्रेम करायचं आणि दैवान झाल तर लग्नच करायचं . मग काय फोटो पाठून एकमेकांना पाहिलं. प्रेमाचे धागे अजून मजबूत झाले कारण फोटो पण एकमेकांना फार आवडला. काही दिवसांनी त्यांनी भेटायचे ठरवले, तसे तिचे अंतर खूप लांब होते. पण जणू त्यांच्यावर नशिबाने कृपा केली आणि भेटायची तारीख पक्की झाली . भेटण्यासाठी त्यांनी एक छान मंदिराची जागा ठरवली .

दिवसामागून दिवस गेले आणि भेटायची तारीख जवळ आली, तिकीट बुक करून भेटायला निघाले, छान कपडे आणि इन मीन आणि सेंट मारून तो निघाला. पोहचल्यावर त्याने एक फोन केला आणि पोहचलो म्हणून संदेश
दिला. खर तर पाठवलेला फोटो आणि खरा चेहरा ओळखण जरा कठीणच असत, कारण फोटो हे आजकाल गोरे करून देत असतात. तो एका हॉटेल मध्ये चहा घेत मंदिराच्या गेट कडे पाहत बसला होता आणि तिच्या फोनची वाट पहात होता. तेवढ्यात तिने त्याला फोन केला, आणि उचलून तिला बोलत बोलत खिडकी जवळ जाऊन तिला मागे पहा अस म्हणाला तेवढ्यात ती मागे पलटली आणि त्याची १०० टक्के तिच्यावरची खात्री पटली. मग त्याच्या मनामध्ये एक शक्कल सुचली आणि त्याने प्रपोज करायचं ठरवलं आणि एका मुलाला गुलाबाचे फुल देऊन , त्याला म्हणाला जा आणि त्या मुलीला दे. तेवढ्यात तो मुलगा धावून तिच्याजवळ गेला . त्याने तिला फोनवर इशारा केला, तुझ्याजवळ एक मुलगा पाठवला आहे त्याच्याजवळ एक गिफ्ट दिला आहे ते तू घे आणि मला सांग कसा वाटला अस तो फोनवर तिला म्हणाला. तिने तो गिफ्ट घेतला आणि पाहून जाम खुश झाली आणि मग तर ती त्याला भेटण्यासाठी मनातून खूपच अतुर झाली. थोड्याच वेळात ते समोरासमोर आले तेवढ्यात एक कमालच झाली, तिने त्याच्या गळ्याला गच्च मिठीच मारली.
असच बरेच दिवस त्याचं चालू राहिल, पण प्रेमाला कुणाची नजर लागली आणि नंतर त्याचं काहीच नाही चालल नशिबान त्यांच्या शी खेळ केला आणि अचानक जीवनातून त्याची ती कायमची निघून गेली. जीवनामध्ये त्याला एकट सोडून गेली.
माझ्या त्या मित्राची कथा मी खालील वीडीओ मध्ये चित्र स्वरुपात दाखवण्याचा सुरेख प्रयत्न केला आहे तेंव्हा एकदा वेळ काढून नक्कीच पहा आणि पटल तर शेअर करून मला आपले विचार कळवा. माझे कडे तस खूप काही आहे लिहायला पण काही अडचणी पण आहेत .. तेंव्हा तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला ते मला comments मध्ये कळवणे...
सुटलेला कॉल . .
Mobile ने माझ्या कमाल केली
Life ला माझ्या एक दिशा दिली
Happy day ला आता सुरुवात झाली
कारण,
Unknown नंबर ची entry झाली
Hello बोलून तीने माझी फसगत केली
आवाजानं तिच्या माझी बोलती off झाली
कोण पाहिजे ? म्हणून मी joking केली
मला म्हणे sorry चुकून तुला bell गेली
माझ्या बोलण्यानं तिला छान feel झालं मनामध्ये मी तिच्या प्रेमाचं house केलं
प्रेमाच्या gretings न जीवन सुरू झालं भेटणं -बोलणं , हसणं- रुसणं start झालं
खूप दिवस असच same चालू राहिलं
पण!
काय माहीत one day अस काय झालं
अचानक दोघांमध्ये distance निर्माण झालं रंगीबेरंगी प्रेम आता खूपच faint पडलं
जीच्यासाठी मी batting केली
दैवाने ही कसून bowling केली
अचानक जीवनाच्या match मधून
कायमची ती clean bold झाली.
कवी- आनंद कदम..
युट्युब वरील कविता पाहण्यासाठी खाली क्लिक करा..
Missed Call
Today I have brought a poem and a story from the collection "Chhand Khula" by poet Anand Kadam Patil which is based on a missed call.
One day while working in the office, my friend got a call from a new number by mistake. If I looked at the phone, it was a new number. He picked it up and said "hello" as soon as a sweet sound fell on his ears. It was phone number one, he asked her "who do you want" and she said "is there any person?" He didn't say you got the wrong number! So she said, I dialed the right number. He asked her to check the number once. After a while, the phone came back and said, "Hey, I'm sorry! Because one of the numbers got cheated and I got it wrong." Then they talked for a long time, and they thought about each other. Who knows what happened, that some of his words acted like magic, it just fell on him. So, as they talked every day, the flame of love grew. For many days he did not see each other but became good friends. The math of love kept growing, happy birthday started with greetings. In the greeting, they decided to send their photo to each other, because they had decided to love each other without seeing each other and if they were lucky, they would get married. Then they sent photos and looked at each other. The threads of love became even stronger as the photos but loved each other very much. As they decided to meet a few days later, her distance was too long. But it was as if luck had favored them and the date of meeting was fixed. They decided on a nice temple place to meet.
Day after day passed and the date of appointment approached, he booked a ticket and went to meet, he left with nice clothes and in Pisces and St. Upon arrival he made a phone call and message as we arrived
Given. In fact, it would have been difficult to identify the photo and the real face, as these are the ones that make you look white these days. He was having tea in a hotel, looking at the gate of the temple and waiting for her phone. At that moment, she called him, picked him up, and told him to go to the window and look behind her. She turned around and was 100 percent convinced. Then a thought flashed through his mind and he decided to propose and giving a rose to a boy, told him to go and give it to that girl. At that moment, the boy ran to her. He gestured to her on the phone, sent a boy to you, gave her a gift, you take it and tell me how he felt, he told her on the phone. She took the gift and Jam was happy to see it and then she was very eager to meet him. Shortly after they came face to face, she had a big kiss on the neck.
It will continue like this for many days, but no one noticed the love and then nothing happened to him. Luck played with him and suddenly it was gone from his life forever. Left him alone in life.
I have tried my best to show the story of that friend of mine in the form of a picture in the following video. I have a lot to write about but there are some difficulties .. so let me know in the comments how you felt about my blog ...
Mobile ne majhya kamal keli
Life la majhya ek disha dili
Happy day la ata suruwat jhali karan,
Unknown number chi entry jhali
Hello bolun tine majhi fasgat keli
Aawajan tichya majhi bolti off jhali
Kon pahije? Mhanun mi joking keli
Mla mhne sorry chukun tula bell geli
Majhya bolnyan tila chhan feel jhal
Mana madhe mi tichya premach house kel
Premachya greetings n jiwan suru jhal
Bhetan- bolan, hasan- rusan start jhal
Khup diwas asach same chalu rahil
Pan!
Kay mahit one day aas kay jhal
Achanak doghanmadhe distance nirman jhal
Rangiberangi prem ata khupach faint padal
Jichyasathi mi batting keli
Daiwane hi kasun bowling keli
Achanak jiwnachya match madhun
Kayamchi ti clean bold jhali.
Poet- Anand Kadam

Post a Comment