ओळखलं का प्रिये मला...
"छंद खुळा" या माझ्या संग्रहातून आज तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे. छंद खुळा या माझ्या काव्य संग्रहातील हि एक कविता आणि लेख आहे. तुम्हाला जरूर आवडेल...
थोड्याच वेळात तिने एक युक्ती केली, वराचे बूट लपून ठेऊन वराकडून काही भेट घायची अस ठरवलं. तशीच तिने त्या नवरदेवाचे बूट लपवण्यास हळूच काढून हातात घेऊन माझ्याकडे "सोबत चल" असा इशारा केला. ते इशारा पाहून तर तो वेडा पिसाच झाला आणि तिच्या मागे निघून गेला. दोघेही न बोलता एका हॉल कडे निघाले. तेवढ्यात ती बोलली, एक मधुर आवाज त्याच्या कानी पडला.
ती - "अहो आपण हे बूट लपून ठेऊ आणि आपण दोघेही नवरदेवाकडून पैसे घेऊ ! चालेल का? "
अस तीन त्याल विचारलं! एवढ्यात तो बोलला !
तो - " हो का नाही! ठेउयात लपून "
बूट लपवण्याच्या करनामुळे त्यांना एकांत वेळ भेटला आणि नंतर हितगुज चालू झाली. त्याने विचारले नाव काय तुझ ? कुठून अहेस? काय करतेस सध्या? असे अनेक गोष्टीमधून त्याच्यामध्ये खूप चांगली मैत्री बनली आणि मग काय....
बरेच दिवस त्याची " love स्टोरी " चालली आणि परी-पूर्ण एकमेकांच्या प्रेमात सगळ काही विसरून गेली होती . पण काय कुणास ठाऊक पुढे काय ते ! दोन-चार वर्ष असच चालू राहिल, नंतर हा पुढच्या शिक्षणासाठी तो दूर निघून गेला होता.
खूप दिवस त्याचं संभासन पण झाले नव्हत , जवळपास विसरूनही गेले होते एकमेकांना. contact नंबर हि नव्हता. तेंव्हा कसाबसा त्याने बऱ्याच वर्षाने नंबर शोधून काढला तो पण तिच्या वडिलाचाच. एके दिवशी ठरवलं कि तिला बोलयचच म्हणून, पण त्याची परिस्थिती सध्या खूप नाजूक झाली होती.
तो जेंव्हा फोन करतो तेंव्हा काय होते ते मी या खालील कवितेत लिहण्याचा आणि दाखवण्याचा प्रयन्त केला आहे.
तो जेंव्हा फोन करतो तेंव्हा काय होते ते मी या खालील कवितेत लिहण्याचा आणि दाखवण्याचा प्रयन्त केला आहे.
त्याला बोलायचे खूप होते पण त्याच्या मोबईल मध्ये पैसे नव्हते, कारण परिस्थिती च तशी झाली होती. खूप काही ऐकायचं आणि बोलयचं होत म्हणून, त्याने कसा फोन करावा आणि काय बोलावं ? हे विचार करून आपली अक्कल लावली, आपले खूप दिवसापासून चे प्रेम व्यक्त केले.
नक्कीच पहा , लाईक करा , सबस्क्राईब करा आणि आपले मनोगत आणि विचार मला कळवा ..
"ओळखलं का प्रिये मला
फोनवर बोलताय कोणी ?
बॅलन्स होत संपलेलं
फोन वरती गाणी $$..
बोलता बोलता करून गेलो
छान प्रेमाची वाह वाह!!..
खरचं तुझा मधुर आवाज
सतत कानी असाच गुंजावा..
तुला बोलतच राहावंसं
अस नेहमी मला वाटत..
पण काय करणार
तुझ्या बा च फार भ्याव वाटत..
तुझ्या मधुर गोड आवाजानं
जीवनाची बॅटरी लई फुल झाली..
जीवनभर तुला शोधता शोधता
जीवाची लई फसगत झाली..
बऱ्याच दिवसांनी क्षणभर बोलला
मनातच हसत हसत थोडा बडबडला..
प्लिज भेटायचा प्रयत्न कर मला, कारण
शेवटी भेटणं च एक मात्र पर्याय दिसला..
तू फोन नाही केलास तरी चालेल
एकदातरी दिवसातून भेटत जा मला..
प्रेमाच्या गोष्टी नाही केल्या तरी चालेल
पण अधून मधून चेहरा दाखवत जा मला..
मन माझे फिरते नेहमी तुझ्याच संगे
एकदा प्रेमाचा होकार देऊन जा मला..
सात जन्म तुझ्याच संगे
जगण्याचा वादा करतो तुला.."
कवी - आनंद कदम
व्हिडीओ रूपांतर पाहण्यासाठी खलील लिंक वर जा.
कृपया आपल्याला आवडले असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करा. मित्रांना पण शेअर करा..
Do you know me dear ...
Today I have brought something special for you from my collection "Hobby Open". This is a poem and an article in my collection of poems, Hobby Open. You must like ...
Do you know me dear, this poem is the story of a loving couple. A long time ago, a loving couple was caught in a love trap. They had been in love for a long time. While at the village, the two suddenly came face to face in a wedding. The boyfriend was doing a photo shoot at his relative's wedding. He always had a face in the photo while photographing the bride and groom. As such, he was very handsome and handsome. Whenever he was going to take a photo, the young woman would be captured on camera. There was a lot of reason for him to look at her at that time, suddenly his boyfriend woke up and then he forgot about the bride and groom and was busy taking photos of the young lady. He continued his work all day and then one thing happened that his happiness skyrocketed. Because it happened, a trick came to her mind because somewhere she was keeping an eye on him. Was unknowingly getting a look. He was looking for her, who is she? He later found out that she was the bride's uncle.
In a short time, she did a trick, hid the groom's shoes and decided to get some gift from the groom. She also took off her bride's shoes to hide and gestured to me to "go with me". Seeing that warning, he went crazy and followed her. They both went to a hall without speaking. As soon as she spoke, a sweet voice fell on his ears.
She - "Hey, let's hide these shoes and we'll both take money from the bride! Will it work?"
Three of them asked him! That's when he spoke!
He - "Yes, why not!
The act of hiding the shoes caused them to meet in solitude and then turned to Hitguj. He asked what is your name Where are you from What are you doing now From many such things he became very good friends and then what ....
His "love story" lasted for many days and the fairy-tale had forgotten everything in love with each other. But who knows what will happen next! This would continue for a couple of years, after which he would go away for further education.
They hadn't talked for a long time, they had almost forgotten each other. There was no contact number. So Kasabsa he found the number for many years but it was her father's. One day he decided to talk to her, but his condition was very critical.
I have tried to write and show in the following poem what happens when he calls.
He had a lot to talk about but no money in his mobile, because that was the situation. With so much to hear and talk about, how should he call and what to say? With this thought, I made up my mind, expressed my love for many days.
Definitely watch, like, subscribe and let me know your thoughts and ideas.
Olakhl Ka Priye Mala
Olakhl ka priye mala
Phone var boltay koni
Balance hot samplel
Phone varati gani
Bolta karun gelo
Chhan premachi vaha vaha
Kharach tuza madhur awaj
Satat kani asach gunjawa
Tula bolatach rahavas
As nehmi mala vatat
Pan kay karnar
Tuzya Bach far bhyav vatat
Tuzya madhur god awajan
Jivnachi battery lai full zali
Jivan bhar tula shodhta shodhata
Jivachi lai fasgat zali
Baryach divasani kshanbhar bolala
Manatach hasat hasat thoda badbad la
Please bhetaycha praytn kar mala
Karan, shevti bhatnch ak matra paryay disla
Tu phone nahi kelas tari chalel
Akdatari divsatun bhetat ja mala
Premachya goshti nahi kelya tari chalel
Pan adhun madhun chehra dakhvat ja mala
Man maze firte nehmi tuzyach sange
Akada premacha hokar deun ja mala
Saat janm tuzyach sange
Jagnyacha vaada karto tula
Post a Comment