मित्र माझा..
मित्रांनो, माझ्या कवितेच नाव आहे “ मित्र माझा..” आणि याच विषयावर
आधारित एक लेख आज मी आपल्या समोर सादर करत आहे, आपल्याला नक्कीच आवडेल.
मित्र या शब्दाचे अनेक नावे आहेत जसे मित्र, सखा, दोस्त, जिगरी यार, सवंगडी
आणि असे अनेक नावाने आपण ओळखतो. पण आज मित्राची खरी ओळख मी तुम्हाला करून देतो.
मित्र हे फक्त नाव नही तर अथांग असा सागर आहे, ज्यामध्ये बरेच काही सामावलेले असते
आणि या मध्ये महत्वाचे म्हणजे प्रेम ज्याला आपण मित्र प्रेम म्हणतो. आज जगामध्ये
अनेक प्रकारचे प्रेम असते ज्या मध्ये प्रमुख हे आई-वडिलाचे प्रेम नंतर बाकि सगळे
जसे बंधू प्रेम, पत्नी प्रेम, व्यक्ती प्रेम, मित्र प्रेम आणि सध्या फार जोरात
चालू असलेले ते म्हणजे! आपल्या सगळ्यात जवळची सखी, सजनी बद्दल प्रेम ज्याला खर
प्रेम आपण म्हणतो. पण का कुणास ठाऊक ते बऱ्याचदा फक्त बोलण्यासाठी वापरलेले असते.
बरे असोत ते आपला मुख्य मुद्दा नही, त्याची चर्चा आपण नंतरच्या लेखा मध्ये पाहूया.
पण अशा बऱ्याच उपमा प्रेमी युगलानी जोडल्या गेलेल्या आहेत ते म्हणजे प्रेम.मित्र प्रेम हे अनेक प्रकारचे असते जे अपलाला माहित असून पण आपण त्याला
मित्र अशी उपमा देतो. मित्र या शब्दाची व्याख्या म्हणजे एका व्यक्ती बद्दल असणारी
आपुलकी, जिव्हाळा आणि आपलेपणा हे जेंव्हा आपण एका व्यक्ती बद्दल जाणवतो त्याला आपण
मित्र म्हणतो. पण आज मी तुम्हाला मित्राचे प्रकार सांगतो त्याला आपण आपल्या जीवनात
एक चांगली जागा देतो.असे मित्र जे आपल्यासोबत मैत्री करतात त्यामध्ये मुख्य करून खरे मित्र जे
आपल्याला कधीच वाईट प्रसंगामध्ये सोडून जात नाहीत किंवा मदतीला तातडीन धाउन येतात,
त्यांना आपण खरा मित्र म्हणूया. पण या मध्ये धावून येणे किंवा सोबत नेहमी राहणे
म्हणजेच खरा असे म्हणेन पण चुकीचे ठरेल. पण जे सोबत न राहता आपल्यासाठी खूप काही
करून जातात त्यांना पण खरे मित्र म्हणूया. दुसरे म्हणजे मित्र असतात पण कामापुरते
जसे काही काम असले कि, त्यांना मित्राची आठवण येते ते म्हणजे अप्पलपोटे किंवा
सेल्फिश मित्र, म्हणजे फक्त आपलं काम कस करता येईल हेच नेहमी शोधणारे. तिसरे
म्हणजे जे कधीच दाखवत नाहीत कि मी किती चांगला मित्र आहे ते! पण ते अस काही करून
जातात कि आपण विचारही नाही करू शकत. चौथे म्हणजे व्यक्ती प्रेमी ज्यांना फक्त आपला
स्वभाव आणि कर्म आवडतात, ज्यांना आपण एखाद्या व्यक्ती बद्दल असलेली आपुलकी म्हणतो.
पाचवा म्हणजे वाईट वृतीचा, मित्र जो केवळ वाईट गोष्टी साठी मैत्री करतो.मैत्री मध्ये असा कुठलाच मित्र परफेक्ट नसतो, कुठल्याना कुठल्या गोष्टीमध्ये
तो कमी असतोच, कुठे न कुठे आपल्याला त्याची जाणीव होते असते पण, आपण ते सगळ सहन
करत असतो. कित्येकदा समजून पण पाहतो परंतु त्याचा काही परिणाम होत नाही . मैत्री
मध्ये जवळपास ८० ते ९० टक्के मैत्रीचे नाते जुळत असते पण १० ते २० टक्के कुठे न
कुठे कमतरता असतेच असे मला वाटते. आता आपण विचार करायचा कि आपला मित्र कोणत्या
प्रकारामध्ये मोडतो. जीवनामध्ये मित्राची जागा हे जवळपास ३० ते ४० टक्के असतेच
नकळत ती जागा बनत असते. कारण बाकी जागेमध्ये आपले बाकीचे सगळे आपले असतात.
मैर्त्री करा पण मित्र कसा असला पाहिजे हे निश्चित विचार करायला हवा. जीवनामध्ये
प्रत्येक मित्राच्या सानिध्यात काही न काही शिकायला मिळत असते जे आपले जीवन बदलून
ठेवते. मित्रांचा आदर करा पण वैचारिक दृष्ठीकोनातून विचार करून करा. मित्र जोपासा
पण त्याचे वाईट गुण स्वीकारू नका.असच एक प्रसंग मी एका कवितेतून तुमच्या समोर मांडतोय, अपलाला नक्कीच आवडेल,
असेच अनेक विचार माझ्यासोबत शेयर करा ..

"माझा मित्र तसा सर्व ज्ञानाणे फार हुशार
कुठलाही काम सांगितलं की म्हणतो मी करणार
जीवनात त्याला अजून माहीत नाही दुनियादारी
मैत्री निभावण्यासाठी करतो खूप धडपड भारी

ही विचारलं की घेतो भाषणबाजीचा आधार
घरचा तसा मनानं सगळा छान करतो कारभार
पण नेहमी म्हणतो मला नाही कुणाचा आधार..
पण नेमकं ऐन वेळी म्हणतो मला नाही होणार
प्रत्येक गोष्टींमध्ये त्याला नक्कीच विश्वास बसणार
पण त्याला काय माहीत लोक आसतात फसवणार..
या दुनियेत अजून खूप काही चालते फसवेगिरी
वेळीच खरं कळून चुकणं असते मोठी समजदारी
एका चुकीच्या पाऊलानी क्षणात होतात भिकारी..
असेल खरा मित्र सोबत तर घेता घेईल उंच भरारी
नसेल मित्र जीवनात तर कुणास सांगाव स्टोरी
सांभाळून घेतले ठीक अन्यथा पडू शकते दरी.."
आपले विचार माझ्यासोबत शेयर करा. कवी -आनंद कदम
व्हिडीओ पहाण्यासाठी खलील लिंक वर जा..
My friend
Friends, my poem is called "My friend ..." and I am presenting an article on this subject today, you will definitely like it.
The word friend has many names like mitra, sakha, dost, jigri yaar, sawangadi and so on. But today I will introduce you to my true friend. Friend is not just a name, it is an endless ocean, which contains a lot, and the most important thing in this is love which we call friend love. There are many types of love in the world today, the most important of which is the love of parents, then everything else like brother love, wife love, person love, friend love and that is what is going on very fast now! Love for your closest friend, Sajni, which we call true love. But who knows why it is often just used for talking. Well, that's not our main point, we'll discuss that in a later article. But there are many such metaphors that have been added by loving couples. It is love. Friendly love is of many kinds which we know but we call it friend. The definition of the word friend is the affection, intimacy and closeness that a person has when we feel about a person we call a friend. But today I will tell you the type of friend, we give him a good place in our life. Among the friends who make friends with you, especially true friends who never leave you in a bad situation or come to the rescue immediately, let's call them true friends. But to run into this or to stay with it all the time is to say it is true but it would be wrong. But let's call true friends who do a lot for us without being together. Others are friends, but no matter what the task at hand, the one they miss out on is the Applepote or Selfish Friend, the one who is always looking for the only way to get the job done. The third is those who never show how good a friend I am! But they do things that you can't even think about. The fourth is person lovers who just love our nature and karma, what we call affection for a person. The fifth is a bad-tempered friend who befriends only for bad things. In friendship, no such friend is perfect, in some things he is inferior, somewhere we are aware of it, but we endure it all. Sometimes it is understood but it does not have any effect. About 80 to 90 percent of friendships are matched, but I think 10 to 20 percent is lacking somewhere. Now we want to think about what kind of friend your friend falls into. In life, a friend's place is about 30 to 40 percent, but unknowingly it becomes a place. Because in the rest of the space, everything else is yours. Make friends but think carefully about how to be a friend. There is something to be learned in the company of every friend in life that changes your life. Respect friends but think from an ideological point of view. Jopasa, friend, but don't accept its bad qualities. I am presenting such an incident to you in a poem, you will definitely like it, share many such thoughts with me ..
"As my friend, all knowledge is very clever
I will do whatever I say
In life he does not yet know worldliness
It takes a lot of struggle to maintain a friendship
This is the basis of rhetoric
I take care of everything at home
But always says I have no support ..
But at the right time, Ain says I will not
He will certainly believe in everything
But he knows what people are going to cheat ..
There is a lot more fraud going on in this world
It is a great understanding to miss the truth in time
Beggars become instantaneous with one wrong step ..
If you have a true friend, you can take a high flight
If there is no friend in life, tell the story to someone
Take care, otherwise the valley may fall. "
Share your thoughts with me. Poet - Anand Kadam

Share your thoughts with me.
Poet - Anand Kadam
Too good...Best luk Aanand
ReplyDeleteThank you...
DeleteToo good...Best luk Aanand
ReplyDeleteThanks Dear...
DeletePost a Comment