My Thoughts -मनोगत।आनंद कदम



नमस्कार मित्रांनो,
    बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात इच्छा होती की , जे काही माझ्या मनात आहे किंवा मला जे काही सुचेल ते मी या ब्लॉग च्या माध्यमातून तुमच्या सेवेत सादर करत राहील. फक्त मला तुमचे मत काळवीत चला जेणेकरून मी अजून छान लिहीत जाईल. कारण ही एक अशी जागा आहे जिथे आपल्या कला गुणांना वाव मिळेल आणि माझे विचार आपल्या पर्यंत जातील, ते आपल्याला नक्कीच आवडतील अशी आशा करतो. नक्कीच मी या संधीच सोनं करेन आणि आपल्याला बऱ्याच काही गोष्टी सांगून जाईल. ज्या तुम्ही या अगोदर वाचल्या किंवा पहिल्या नसतील असेच मनाला विचार करायला लावणारे असे लेख आणि मन हरवून घेणाऱ्या कविता तसेच खूप काही शिकायला लावणाऱ्या व जीवनातील हरवलेले क्षण आठवणीत राहतील अशा कथा घेऊन आलो आहे. माझ्या पोस्ट वाचून किंवा पाहून झाल्यावर आपले मत जरूर कळवत रहा कारण यामुळे माझी लिहण्याची गती वाढत जाईल.



I have been wishing for a long time that I will continue to present whatever is on my mind or whatever suggests to me through this blog. Just let me know your opinion so I can write better. Because this is a place where your artistic talents will flourish and my thoughts will reach you, I hope you will like it for sure. Of course I will seize this opportunity and tell you many things. I have come up with some thought-provoking articles and mind-blowing poems that you may or may not have read before, as well as stories that will make you learn a lot and remember the lost moments of your life. Be sure to let me know what you think after reading or viewing my post as it will speed up my writing.

        

                                 


   Please Like and Subscribe this                       youtube chhanel
       लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा..  
                

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post