शेतात पूर | लेख
" शेतात पूर " हा एक लेख आहे , ज्यामध्ये पुरामुळे झालेले नुकसान आणि जीवित हानी या विषयावर आधारित पूर्ण कथन केलेले आहे. पूर म्हणजे एक नैसर्गिक आपत्ती आहे, ज्यामध्ये कुणाचेही काहीही चालत नाही आणि काही करू पण शकत नाही. फक्त उघड्या डोळ्यांनी होत असलेली हानी पाहण्याशिवाय काहीच उरत नाही. ज्यांना कुणाला ह्या संकटाच्या सामोरे जावे लागले ते यामधून कधीच बाहेर निघू शकले नाही. मनाला लागलेली चिंता आणि होणारे नुकसान ही खरचं खूप चिंतेची बाब आहे. या विषयावर माझी एक मनाला चटका लावून जाणारी कथा घेऊन आलो आहे. कारण या संकटा मध्ये पडलेल्या लोकांना बरेचदा सरकारकडून काही आर्थिक साहाय्य मिळत असते पण ते म्हणजे एका म्हणी सारखं जसं
" फुल नाही पण फुलांची पाकळी तरी "
म्हणजे याचा अर्थ असा की, जेव्हा आपण शेतीमध्ये खूप पैसे खर्च करून लवगड करतो . महागडं बी बियाणं घेऊन आपण शेतीत पेरतो पण या पुरामुळे आपले फार नुकसान होते जे मदत म्हणून भेटणाऱ्या रकमेच्या खूप जास्त असते. या विषयावर आधारित माझी ही कविता " शेतात पूर "

शेतात पूर... |
खूप दिवसापूर्वी एक कुटुंब छानशा गावात राहत होत. त्या कुटुंबा मध्ये पती- पत्नी आणि त्यांचे दोन मुलं असा त्यांचा परिवार होता. ते कुटुंब दिवसभर खूप मेहनत आणि कसरत करून आपले पोट भरायचे. त्यांचा संसार हा पाच एकर शेती मध्ये चालायचा. भर उन्हामध्ये आणि पावसाळ्यामध्ये पण सारख शेतामध्ये राबून, पिकाची लवगड करून निघालेल धान्य बाजारात विकून त्याचे जेवढे पैसे येतील त्या पैश्यामध्ये आपला संसाराचा गाडा आनंदाने चालवायचे.
त्यांचे पाच एकर शेत हे नदीच्या अगदी काठेला होते . नदीमुळे त्यांचे शेत हे नेहमी हरेभरे राहायचे, खूप चांगले पीक निघायचे. त्यांना त्यांच्या मेहनतीचा चांगलाच फायदा त्या शेतीमध्ये व्हायचा. दिवसामागून दिवस जात गेले आणि त्यांचे मुले थोडे मोठे होत गेले, त्यांना थोडं कळायला लागलं आणि ते पण थोडं काम करून आपल्या आई-वडिलांना मदत करत होते. तसा तो शेतकरी सुशिक्षित नव्हता पण थोडं ज्ञान होत कसा व्यवहार करायचा आणि थोडं लिहता आणि वाचता येत होतं.
पावसाळ्याचे दिवस आले होते, खूप मुसळधार पाऊस पडत होता बऱ्याच दिवसानंतर असा भयानक पाऊस सारखा पडत होता. दोन दिवस झाले तरी पण पाऊस चालूच ! जसे- जसे दिवस जात होते तसा-तसा तो शेतकरी परेशान होत होता , आणि सारखा भर पावसात भिजत - भिजत शेताकडे जाऊन पाहणी करत होता. पाऊस काही बंद होण्याचे चिन्ह दिसत नव्हते, शेतकरी सारखा पाऊस कधी थांबेल हेच विचार करत होता. फार महागा मोलीच बियाणं घेऊन पेरणी केली होती तस पीक पण फार जोरदार दिसत होतं. पण अचानक निसर्गानं अशी फजिती केली की , सगळं काही काळाच्या पडद्याआड गेलं, निसर्गाचा प्रकोप झाला आणि संपूर्ण पीकाचे नुकसान झाले . होत्याच नव्हतं झालं, विचार आणि पश्चाताप करण्याशिवाय त्याच्याकडे काहीच उरल नाही . कारण नजर लागण्याजोग पीक अचानक पुराच्या मारांन वाहून गेलं. थोडा पाऊस थांबला अस दिसताच तो शेतकरी शेतीकडे धावत सुटला आणि कसा बसा चिखलातून वाट काढून शेतात पाहोचला. त्याची नजर पूर्ण शेताकडे फिरत होती , तेवढ्यात त्याला आपल्या शेतीचा एकर भर तुकडा पाण्यामध्ये घसरलेला दिसला, तो अगदी अजून त्या नदीच्या काठावर जाऊन पाहत होता , तेवढ्यात एक थोडासा जमिनीचा तुकडा त्याच्या समोर पुरामध्ये वाहून गेला , तो फक्त डोक्याला हात लाऊन पाहण्याशिवाय काहीच करू शकला नाही. कारण पुराच्या त्या धारा आणि पाण्याच्या वेगाने त्याचे शेत थोडे थोडे वाहून जात होतं व नदीमध्ये घसरत होते. हे सगळं पाहून तो जागीच पडला आणि आभाळाकडे पाहून म्हणाला " अरे का रे देवा असा माझ्यावर रागावलास! मी काय गुन्हा केला! कुठे मी कमी पडलो? " अस बडबडू लागला. पण निसर्गाच्या पुढे कुणाचं काय चालते ? असा अफाट पूर त्याने याआधी कधीच पहिला नव्हता. थोड्यावेळाने त्याला त्या पुरामध्ये त्याचे आंब्याचे विशाल झाडे पण वाहून जाताना दिसले, तो हे पाहून अजून खूप अस्वस्थ झाला आणि विचार करत होता की , इतके दिवस त्या आंब्याच्या झाडांनी सावली दिली , त्याच्या खाली बसून शांत थंड हवेची झोप घेतली. आंबे विकून खूप कमाई केली तेच झाड आज डोळ्यासमोर अलगद बुडापासून उपटून वाहत गेलं आणि तो काहीच करू शकला नाही. हे पूर्ण पाहून त्याचे डोळे अश्रूंच्या पाण्याने ओले झाले होते आणि रडत बसला होता, तेवढ्यात त्याच्या पत्नीचा आवाज त्याच्या कानी पडला ! तेंव्हा तर अजून त्याच्या दुःखाचा बांद तुटला आणि पत्नीकडे पाहून रडत म्हणलं " हे काय झालं ! आपलं शेत वाहून गेलं " त्याची पत्नी पण हे निसर्गाचा विनाश पाहून थक्क झाली, आणि म्हणाली " जाऊ द्या हो, आपल्या नशिबात हेच लिहलं होत! त्याला आपण काय करणार ? जे नशिबात आलं त्याला सामोरे जाऊया " अस म्हणून त्याच्या बायकोने त्याची समजूत काढली. विचार केला तर खरचं आहे नाशीबापुढे कुणाचे काहीच चालत नाही हे अगदी कडू सत्य आहे.
अश्याप्रकारे पूर त्या शेतकऱ्याच्या शेतात शिरला आणि त्याचे पूर्ण पीक, झाडे आणि एकर भर शेत अशी नुकसान करून महापूर गेला , उरले ते फक्त कचरा आणि खड्डे. असेच पुढे दिवसां मागून दिवस गेले आणि त्याचे शेत प्रत्येक वर्षी थोडे - थोडे झिजत आणि पडत नदीमध्ये जाऊ लागले , अस बरेच वर्ष चाललं आणि एक वेळ अशी अली की त्याचे पाच एकर शेती ही आता फक्त दीड ते दोन एकर शिल्लक राहिली होती, दर वेळेस पिकाची नुकसान झाली की थोडे फार पैसे मिळायचे ते पण यादी मध्ये नाव दिले तर अन्यथा ते पण नाही भेटायचे. असाच घडत गेलं आणि नदीचे पात्र वाढत गेलं, याच शेत थोडं थोडं वाहत गेलं. एके दिवशी तो त्याच्या पत्नीला म्हणाला की आपण आपल्या नदीत गेलेल्या शेताची भरपाई मिळावी म्हणून आपण अर्ज करून पाहू भेटलं तर बरच आहे आणि भेटतेच असे त्यांनी कुठेतरी ऐकलं होतं असं तो आपल्या पत्नीला म्हणाला. लगेच तो तालुक्याला निघाला आणि आपल्या शेताची माहिती काढू लागला. हुशार माणसाची भेट घेऊन तो आपला प्रसंग सांगत होता, अस करत करत तो आपल्या शेताची सर्व कागद पत्र काढून आपल्या शेतीचा मोबदला मिळावा म्हणून सारखा फिरत सुटला. सरकारी कार्यालयात जाऊन अर्ज करून विनंती करू लागला. दररोज सकाळी जाऊन दिवसभर सरकारी कार्यालये फिरून, आपले पैसे काटकसरीने खर्च करून कागद गोळा करू लागला. पण त्याला काय माहीत की हे काम एवढं सोपं नसते, खूप अवघड असते ? पण त्याने काही माघार घेण्याचा विचार कधी केलाच नाही आणि आपल्या हक्काची लढत तो लढत राहिला. शेतीचे कागद तयार करता करता वेळही आणि पैसा ही गेला. काम झालं असं वाटलं की काहीतरी व्यत्यय सरकारी कर्मचारी टाकत होते किंवा त्या कर्मचाऱ्यांची बदली होत होती, अजून परत तेच काम त्याला करावं लागत होत. वकील लावून त्याला म्हणेल तेवढी फिस देऊन खटला लढवायला तयार होऊनही वकील तारीख वर तारीख देऊन खटला पुढे ढकल्या जायचा. अस करत असताना बरेच दिवस त्याला कोर्टाच्या आणि सरकारी कार्यालयाच्या चकरा कराव्या लागल्या पण हाती काही पडलेच नाही , तो पर्यंत शेत फक्त एक एकर वर येऊन पोहोचल पण अजून काहीच पर्याय निघाला नाही. पैसे खर्च करून आणि फिरून-फिरून हाती काहीच पडलं नाही. एक दिवस हतास होऊन एक मोठा निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे सरकारी कार्यालयामध्ये किंवा मंत्रालायमध्ये जाऊन आत्महत्त्या करायचं अस त्याने ठरवलं आणि तयारी ला लागला ! पण मनातून त्याला त्याचंच मन सांगत होत की अस काय करतोयस तू गेल्यावर तुझ्या परिवाराच कस होईल पण त्याच्याकडे दुसरा पर्याय पण उरला नव्हता, कारण जगावं तर कश्याच्या आधारावर शेत नाही कामधंदा नाही . त्याचे मुलंही मोठे झाले होते जेणेकरून ते काम करून आपला उदरनिर्वाह करू शकतील असे ते समजदार झाले होते. शेवटी त्याने कुणालाही न सांगता एक पत्र लिहलं आणि मरणाच्या वाटेवर निघाला. त्याच्या सुखी संसाराचे वाटोळे झाले ते केवळ त्याच्या शेतामध्ये आलेल्या पुरामुळे. पुरामुळे बरेच संसार उध्वस्त झाले , बऱ्याच जणांचे घर गेले खूप जण उघड्यावर आले आणि खूप जणांचे नुकसान झाले . असेच अनेक उदाहरण आहेत जे आपल्या कानावर पडत असतात पण आपण ते मनावर घेत नाही.
१) पुरामुळे झालेल्या नुकसानीला कोण जीमेददार ?
2) अजून किती जण आत्महत्या करणार ?
3) अश्या केसेस ला कस सोडवायचा ?
4) कायद्यामध्ये याची के तरतूद आहे ?
5) कशाप्रकारे याला हाताळायच ?
असे अनेक प्रश्न आहेत जाचे उत्तर अजून खूप जनांना हवे आहे , तेंव्हा आपण आपले विचार मांडा..
आवडले तर शेअर करा आणि खाली कॅमेन्ट बँक्स मध्ये कमेंट्स करा...
लेखक - आनंद कदम

Flood in the field | Article
"Flood in the Field" is an article that provides a full account of the damage and loss of life caused by the floods. Flood is a natural disaster, in which no one can do anything and do nothing. There is nothing left but to see the damage done with the naked eye. Anyone who has had to deal with this crisis has never been able to get out of it. Anxiety and damage to the mind is really a matter of great concern. I have come up with a mind blowing story on this subject. Because people in crisis often get some financial help from the government, but it's like a saying.
"Not a flower but a petal."
This means that when we spend a lot of money on agriculture. We sow expensive seeds in the field but this flood causes us a lot of losses which is much more than the amount we get as help. My poem based on this theme is "Flood in the field"
A long time ago, a family was living in a nice village. The family consisted of a husband and wife and their two children. The family used to work hard all day to fill their stomachs. He lived on five acres of land. In the heat of the day and in the rainy season, he would happily run his cart with whatever money he could get by selling the grain in the market.
His five acre farm was on the very bank of the river. Due to the river, their fields were always green, with good crops. They benefited greatly from their hard work in farming. As the days went by and their children got a little older, they started to understand a little bit and they were also helping their parents by doing a little bit of work. He was not a well-educated farmer, but he had a little knowledge of how to deal and could read and write a little.
The rainy days had come, it was raining very hard and after many days it was raining like a terrible rain. It's been two days but it's still raining! As the days went by, the farmer was getting upset, and was going to the field soaking wet in the rain. There was no sign of the rain stopping, the farmer was wondering when the rain would stop. The crop looked very strong as it was sown with very expensive seeds. But all of a sudden, nature went so far that everything went beyond the veil of time, nature wreaked havoc and the entire crop was damaged. He had no choice but to think and repent. Because the visible crop was suddenly swept away by the floods. As soon as the rain stopped, the farmer ran to the field and somehow got out of the mud and reached the field. His eyes were fixed on the whole field, he saw an acre of his farm submerged in water, he was still looking at the bank of the river, when a small piece of land was swept away in the flood in front of him, he could do nothing but look at his head. Because of the flood and the speed of the water, his field was slowly being swept away and falling into the river. Seeing all this, he fell to the ground and looked at the sky and said, "Oh God, why are you angry with me! What crime have I committed! Where did I fall short?" But what goes on beyond nature? He had never seen such a flood before. After a while he saw his huge mango trees being swept away in the flood, he was even more upset to see this and was thinking, so many days the mango trees gave shade, sat under him and slept in the cool cold air. The same tree that made a lot of money by selling mangoes was uprooted in front of my eyes today and it could not do anything. His eyes filled with tears when he saw this, and his wife's voice came to his ears. Then his grief was broken and he looked at his wife and cried, "What happened! Our farm was swept away." Let's face it, "said his wife. If you think about it, it is a bitter truth that nothing works for anyone.
The floodwaters inundated the farmer's field, damaging his entire crop, trees, and acres of farmland, leaving only rubbish and pits. Day after day went by and his farm started getting eroded and falling into the river every year, it went on for many years and there was a time when his five acre farm was now only one and a half to two acres left, every time crop loss After all, if you want to get a little bit of money, but if you put your name in the list, otherwise you would not meet it. This is what was happening and the river bed was growing, this field was flowing a little bit. One day he told his wife that if he applied for compensation for his farm in the river, it would be enough, and he told his wife that he had heard that they would meet. He immediately went to the taluka and started extracting information about his farm. He was meeting a wise man and telling his story. In doing so, he took out all the papers of his farm and ran away to get the compensation for his farm. He went to the government office and started applying. He started going to government offices every morning and collecting paper by spending his money sparingly. But did he know that this task is not so easy, it is very difficult? But he never thought of withdrawing, and he continued to fight for his rights. It took a lot of time and money to make agricultural paper. It was as if the work was being interrupted by government employees or they were being replaced, and he had to do the same thing again. Even though the lawyer was willing to fight the case by paying him as much as he wanted, the lawyer would postpone the case by giving date after date. While doing so, he had to go round the court and government office for many days but nothing came of it. By then, the farm had reached only one acre but he had no choice. Spending money and wandering around got nothing. One day he got frustrated and made a big decision. He decided to commit suicide by going to a government office or a ministry and started preparing! But I was telling him from the bottom of my heart that what you are doing is that when you leave, your family will be the same, but he had no other choice, because if you want to live, there is no farm or work. His children had grown up so that they could work and earn a living. Eventually he wrote a letter without telling anyone and set out on his way to death. His happy life was ruined only by the flood in his field. The floods destroyed many worlds, left many homeless, left many in the open, and caused many to suffer. There are many such examples that fall on our ears but we do not take them to heart.
1) Who is responsible for the damage caused by floods?
2) How many more will commit suicide?
3) How to solve such cases?
4) What is the provision in the law?
5) How to handle it?
There are so many questions that so many people still want answers, so you have your say.
If you like it, share it and leave comments in the comment banks below ...
Author - Anand Kadam